नागपूर शहर: अज्ञात आरोपीने कॅमेरा फिरवून केली पानठेल्यात चोरी, पानठेला मालकाने केली न्यायाची मागणी
तीन एप्रिल ला दुपारी चार वाजता च्या पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीत असलेल्या पानठेल्याचे मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपीने कॅमेरा फिरवून पानठेल्यात चोरी केली आरोपीने महागड्या सिगरेट कॅश व लाइटर आणि परफ्युम चोरून नेले. दरम्यान त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पानठेला मालकाने केली आहे.