नागपूर शहर: हद्दपार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात : शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 2 जुलै ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, हद्दपार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलचे अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.