Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: अनिकेत तटकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

Alibag, Raigad | Jun 25, 2026
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनिकेत तटकरे यांच्यासह अन्य सदस्यानी सभागृहात सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्य प्राजक्त प्रसादराव तनपुरे, रवींद्र सदाशिव फाटक, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज माधवराव पाटील, प्रवीण रामचंद्र पोटे-पाटील, अमरनाथ अनंतराव राजूरकर, राजेंद्र विठ्ठल राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी शपथ घेतली.