भडगाव: माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटात शहरातील शिवसेना कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश,
भडगाव शहरातील कैलास वासी नानासाहेब देशमुख यांचे सुपुत्र माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज दिनांक 18 ऑक्टोबर वार शनिवार रोजी संध्यकाळी 6:00 वाजता प्रवेश सोहळा भडगाव शिवसेना कार्यलयात संपन्न झाला. यावेळी युवा सेनेचे जळगाव लोकसभा जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, मा. नागराध्यक्ष गणेश परदेशी, अल्प संख्यक आघाडीचे इमरान अली सैय्यद, आदी पदाधिकारी, उपस्थित होते.