गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदी सुरू होणार
Gondiya, Gondia | Oct 21, 2026 खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्हा प्रशासनाला दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत तसेच दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंधारण व पीक पंचनाम्याचे वेगाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असाही आदेश देण्यात आला आहे.