नगर: केरळ मधून येथे येऊन मराठी होणे खूप चांगले
: केरळचे राज्यपाल आर्लेकर यांचे सावेडी येथे प्रतिपादन
केरळ मधून येऊन मराठी होणे खूप चांगली गोष्ट असल्याचे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आर्लेकर यांनी बोलताना सांगितले. सावेडी येथील आयप्पा स्वामी मंदिराला त्यांनी भेट दिली त्यानंतर ते बोलत होते