मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टर यांचा हिजाब हटवल्याप्रकरणी जळगावात मुस्लिम संघटना यांच्यातर्फे आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले
जळगाव: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब हटवल्याप्रकरणी मुस्लिम संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Jalgaon News