नागपूर शहर: टोक्यो बार'मध्ये थट्टा-मस्करीचा रक्तरंजित शेवट; चाकू लागल्याने कॅशियरचा मृत्यू
8 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धरमपेठ येथील 'टोक्यो बार'मध्ये गुरुवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. गुरुवारी रात्री बारमध्ये गर्दी कमी असताना कॅशियर अवधेश कुमार आणि बारटेंडर आयुष नेगी यांच्यात थट्टा सुरू झाली. त्याचे रूपांतर लवकरच वादात झाले.रागाच्या भरात दोघांनी एकमेकांवर काउंटरवरील चाकू फेकून मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान आयुषने फेकलेला एक बंद चाकू हवेतच उघडला आणि थेट अवधेशच्या गळ्यात घुसला. गंभीर जखमी अवधेश