फुलंब्री: ऑरेंज फ्लॅग येथे भाजपच्या वतीने दीपावली स्नेहमिलननिमित माजी मंत्री दानवे, आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थिती
फुलंब्री येथील ऑरेंज फ्लाग येथे भाजपच्या वतीने दीपावली स्नेह मिलन व कार्यकर्त्याच्या कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री दानवे यांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले.