जळगाव: धोबी समाजाला आरक्षण मिळावे. धोबी समाज आरक्षण हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे चे पद्मालय विश्रामगृह येथे माहिती
धोबी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परीट धोबी समाज आरक्षण हक्क परिषद यांच्या वतीने लाव रे तो व्हिडिओ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून याबाबत परीट धोबी समाज आरक्षण हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पद्मालय विश्रामगुह येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली