मुंबई: मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबारावर नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार टीका
Mumbai, Mumbai City | Oct 19, 2026
मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाभ्रष्ट सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.