एचपीव्ही लसीकरण बाबत मनोगत.
2.8k views | Jalna, Maharashtra | Mar 25, 2026 जालना: आज दिनांक २५/३/२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोमठाणा ता. बदनापूर जि. जालना येथे एचपी व्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण सत्र घेण्यात आले. एचपीव्ही लस घेतलेल्या कु. सोनल यांचे प्रत्यक्ष मनोगत. यावेळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.