अमरावती शहरातील दोन तृतीय पंथीय गटाचा पुन्हा वाद आज १७ नोव्हेंबर सोमवारी दुपारी ४ वाजता थेट अमरावती पोलीस आयुक्तालंय पर्यत पोहोचला. आधी सोनाबाई यांच्या सह अनेक तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन करण्यात आलेला धर्मांतरणाचा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट केले. तर दुपारी पुन्हा सोनाबाई विरुद्ध गुड्डी बाई सह अनेक तृतीय पंथीयांनी राज्यसभा खा डॉ अनिल बोन्डे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त चावरिया यांची भेट घेऊन जबरदस्ती ने धर्मांतरण करणाऱ्याची चौकशी करून अटक करण्याची मागणी