एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राआ केंद्र आष्टी येथे लसीकरण सत्र संपन्न.
9.3k views | Jalna, Maharashtra | Mar 28, 2026 जालना:( दि.28 मार्च) प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना येथे दिनांक २७/३/२६ रोजी एचपीव्ही लसीकरण मोहीमे अंतर्गत लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व पालक उपस्थित होते.