सडक अर्जुनी : येथील मनोहरभाई पटेल कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सडक अर्जुनी व ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या ग्राम केसलवाडा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरात एक दिवसीय सिकल सेल जनजागृती आणि तपासणी अभियान २१ जानेवारी रोजी राबविण्यात आले.