तासगाव: तासगाव शिवसेनेचे शिवतीर्थ येथून दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना
Tasgaon, Sangli | Oct 20, 2026 शिवसेना तासगाव तालुक्याच्या शिवतीर्थ येथून शिवसैनिक व महिला शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे खास बसने रवाना झाले. यावेळी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या घोषणाही करण्यात आल्या.