नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थांनी युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
दिल्लीत सुरू झालेल्या ई२० इंधनविरोधी मोहिमेला आता विविध राज्यांत प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरस्थित निवासस्थानावर घेराव आंदोलन करण्यात आले.नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन gडकरी यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.