आगामी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आदर्श आचारसंहितेची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडणे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आज 24 डिसेंबर बुधवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्