जामनेर: देऊळगाव गुजरी येथील १८ वर्षिय तरुणी बेपत्ता
Jamner, Jalgaon | Dec 20, 2025 जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील १८ वर्षिय तरुणी बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. २० डिसेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.