हवेली: वाघोली व लोणी कंद परिसरातून ट्रान्सफॉर्मर मधुन तांब्याच्या तारा चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या ६ चा पथकाने पोलीसांनी पकडले
Haveli, Pune | Nov 3, 2025 सदर आरोपीला मिळालेल्या माहितीनुसार सापळ रचुन शिरुर येथे पकडले आहे. याप्रकरणी अंशुमन राम केवल यादव (वय १९, रा. शिरुर बायपास रोड, शिरुर, ता. शिरुर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.