रिसोड: बस स्टँड जवळ सापडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीच्या परिवाराचा अडीच तासात शोध लावण्यात रिसोड पोलिसांना यश
Risod, Washim | Oct 17, 2025 दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी रिसोड शहरातील बस स्टँड समोर गॅरेजवर तीन वर्षीय चिमुकली सापडून आली असता रिसोड पोलिसांनी अवघ्या अडीच तासात सदर चिमुकलीच्या परिवाराचा शोध लावला. दुपारी 4 वाजता तिच्या परिवाराला सुपूर्द केले