भंडारा: आमदार डॉ. परिणय फुके यांची भंडारा तालुक्यात गणपती दर्शनासह सदिच्छा भेट
भंडारा तालुक्यात आमदार डॉ. परिणय फुके यांनी गणेशोत्सवानिमित्त विविध गणेशभक्तांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आणि नागरिकांशी संवाद साधला.