परळी: बाजीप्रभू नगर येथे किरकोळ कारणातून मारहाण
Parli, Beed | Nov 17, 2024 किरकोळ कारणातून लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याची घटना, परळी शहरातील बाजीप्रभू नगर येथे दि. 15 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता घडली. याबाबत सुमित्रा भरत सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात योगेश कैलास वाळके, महेश कैलास वाळके, यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दराडे करत असून सदरील माहिती रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता पोलीस डायरीतून प्रस