पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृष्य पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस; सोन नदीला पूर, गावातील मुख्य रस्त्यांवर साचले पाणी यासंदर्भातली माहिती आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे