हवेली: वाघोली येथे वाघोली भावडी रस्त्यावरील एका घराला आग लागल्याची घटना घडली
Haveli, Pune | Sep 21, 2025 वाघोली हद्दीतील वाघोली भावडी रस्ता या ठिकाणी पेट्रोल पंपा नजदीक एका घराला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशामन दलाला मिळाली अग्निशामन पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु घराचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.