Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss

अलिबाग: मंत्री भरत गोगावले यांचाही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा:- चित्रलेखा पाटील.@raigadnews24

Alibag, Raigad | Dec 10, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यांनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणात आता शेकापने उडी घेतली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी, सीबीआय सह सर्व सरकारी एजन्सी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार दळवी यांच्यावर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत खास करून त्यांची या प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलीय.