तासगाव: कवठेएकंद मध्ये सिद्धराज महाराजांच्या पालखीसमोर दसऱ्याचा शोभेचा दारू गोळा
Tasgaon, Sangli | Oct 20, 2026 तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे दसऱ्याच्या दिवशी सिद्धराज महाराजांच्या पालखीसमोर सायंकाळी 7 वाजता सुरू झालेला पारंपरिक शोभेचा दारू गोळा पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. हजारो भाविक कर्नाटक आणि महाराष्ट्रातून या सोहळ्यात सहभागी होतात.