हिंगोली जिल्ह्यांत रब्बी हंगामात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू पिकाची पेरणी केली आहे जिल्ह्यात एक लाख 69 हजार हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी झाली असून यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला जास्त पसंती दिली आहे यामध्ये 1 लाख 21 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली आहे.