भंडारा: कांद्री गावाजवळ भीषण अपघात; चार जखमी, तीन शाळकरी विद्यार्थीसह
कांद्री गावाजवळ भरधाव अशोक लेलँड वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात आशिष भलावी, प्रेरणा भुरले, आयशा गुरले व अरमान गुरले हे जखमी झाले आहेत. चालक सुरेश बावने याविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिस तपास करत आहेत.