धुळे: मालेगावच्या डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा
Dhule, Dhule | Oct 20, 2026 डोंगराळे येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी विजय खैरनारला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या दहा महिन्यांत न्याय मिळाल्यामुळे धुळे भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि तातडीने शिक्षेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.