कंधार: मौजे नंदनवन येथे परस्पर विरोधी जीवघेणा हल्याचे उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Kandhar, Nanded | Sep 18, 2025 शेतीच्या वादातून १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता आणि नंतर दुपारी दोन वाजता भावकीच्या लोकांमध्ये झालेल्या भांडणानंतर उस्माननगर पोलीसांनी दोघांविरूद्ध जीवघेणा हल्ला सदरात दोन गुन्हे दाखल केले आहेत. गुरूनाथ गंगाधर हुंबाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मौजे नंदनवन ता. कंधार जिल्हा नांदेड येथील मारोती उद्धव पांचाळ यांच्या शेत शिवारात योगेश उत्तम हुंबाड आणि तानाजी हुंबाड या दोघांनी मिळून वाद सुरू असलेल्या शेतामध्ये पंच म्हणून हजर राहण