अमरावती मध्ये अनेक बहुतांश संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजनांचे लाभार्थीचे 8 महिने व कुणाचे 7 महिने अशा प्रकारे अनुदान प्रलंबित आहे. लाभाथौना डि.पी.टी. झाल्यापासून अनुदान सुरू झाले. परंतू मागील प्रलंबित अनुदान अजून पर्यंत मिळाले नाही. काही लाभाथींचे डि.पी.टी. झाल्या नंतरही त्यांना फक्त एक महिन्याचे अनुदान मिळाले त्यानंतर त्यांना अनुदान मिळणे बंद झाले. अशा अनेक अडचणी लाभार्थी सोबत येत आहे. म्हणूनच आज ७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती...