🚨 **दिल्लीवर प्रदूषणाचे गंभीर संकट! हवेचा AQI 402 वर पोहोचला!**
दिल्लीतील वायुप्रदूषणाने गंभीर पातळी गाठली असून दाट धुरक्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक प्रदूषण मापन केंद्रांवर हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली.
IIT दिल्ली येथे AQI 487 नोंदवण्यात आला. दिवाळीनंतर वाढलेले प्रदूषण, शेजारील राज्यांमधील पराली जाळणे आणि प्रतिकूल हवामान ही प्रदूषण वाढण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे वृत्त आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून GRAP अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते.
दिल्लीतील प्रदूषणाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत पाहा.
📲 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Follow करा – @timesofmaharashtranews
#DelhiPollution #AQI #AirPollution #DelhiNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 17, 2026