नांदेड: किनवट आदिवासी विकास प्रकल्पात 17 कोटींचा गैरविवार; चौकशीचा आदेश
Nanded, Nanded | Sep 30, 2026 किनवटच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 17 कोटी तपासासाठी आदिवासी विकास विभागाने कठोर आदेश दिले आहेत. बँक खात्यांचे व रोख वहींचे ताळमेळ अचूक करण्यासाठी अप्पर आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.