दक्षिण सोलापूर: कुंभारीत पैशांच्या वादातून 66 वर्षीय इसमाचा खून; 4 जण ताब्यात
कुंभारी शिवारात पैशांच्या वादातून 66 वर्षीय दर्याप्पा काळे यांचा लोखंडी अस्त्रांनी मारहाण करून खून झाला. त्यांच्यासोबत असलेली मुलगीही जखमी. चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे.