हवेली: फॉरेस्ट पार्क दर्गा लोहगाव रस्ता येथे थार वरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
Haveli, Pune | Oct 1, 2025 फॉरेस्ट पार्क दर्गा लोहगाव रस्ता येथे थार ही चार चाकी चालक मोठ्या वेगाने घेऊन निघाला होता यावेळी थारवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात शिरली अपघात