सांगोला: सांगोल्यात दुष्काळावर मुख्यमंत्र्यांकडे बाबासाहेब देशमुखांच्या तातडीच्या मागण्या
सांगोल्यातील दुष्काळी परिस्थितीत चारा, पाणी व निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली. वीर धरणातून कालव्याचा हंगाम १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवावा, तलावातून पाणी सोडावे यासाठीदेखील विनंती आहे.