नागपूर शहर: अल्पवयीन मुलीवर सराईत गुन्हेगाराचा बलात्काराचा प्रयत्न : सतीश आडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 14 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर सराई गुन्हेगाराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. बद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.