Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

आष्टी: रेतीची अवैध वाहतूक.. रेतीसह ट्रॅक्टर असा एकूण जुमला किंमत पाच लाख आठ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त..

Ashti, Wardha | Jan 23, 2026
दिनांक 21 सायंकाळी 6.30 दरम्यान मौजा मोर्शी टी पॉइंट समोर रेतीची अवैध वाहतूक करताना अवैध गौण खनिज नियंत्रक भरारी पथकातील ग्राम महसूल अधिकारी पवन बांबळकर आपले सांध्यातून तहसील कार्यालय आष्टी येथे येत असताना त्यांनी पाहणी केली असताना निळ्या रंगाचा ट्रॅक्टर दिसून आला कोणत्याही प्रकारच्या सबंधाने परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे महेंद्र नामदेवराव मसराम राहणार गौरखेडा मालक समीर खान इब्राहिम खान राहणार जुमेरात पुरा आष्टी यांच्यावर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला..
आष्टी: रेतीची अवैध वाहतूक.. रेतीसह ट्रॅक्टर असा एकूण जुमला किंमत पाच लाख आठ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.. - Ashti News