घनसावंगी: विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाच्या सुवर्ण पाऊलखुणा उमटवत गगनभरारी घ्यावी – डॉ. पुरुषोत्तम देशमुख..
मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे
विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाच्या सुवर्ण पाऊलखुणा उमटवत गगनभरारी घ्यावी – डॉ. पुरुषोत्तम देशमुख.. मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात.. आज दिनांक 8 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्या