नाशिक: लोकनेते व्यंकट आहे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
Nashik, Nashik | Oct 15, 2025 नाशिक लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आज वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अभ्यासिकेत पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी वाचण्यासाठी पुस्तके खुली करण्यात आली यावेळी ऑनलाइन कम्प्युटर्स कोर्स संदर्भात पंधरा दिवसाचा मोफत कोर्स चे प्रशस्तीपत्र ही देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जगदाळे व विकास समितीचे अध्यक्ष योगिता हिरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.