घनसावंगी: तीर्थपुरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
तीर्थपुरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम, मोबाईल आणि पत्त्यांचा संच असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्