एरंडोल: आडगाव जवळील स्मशानभूमीच्या समोर पायी जात असलेले इसम आयशर ट्रकच्या धडके ठार, कासोदा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल
एरंडोल तालुक्यामध्ये आडगाव हे गाव आहे. या गावातील स्मशानभूमीच्या समोरून पंडित मांगो पाटील वय ६९ हे जात होते त्यांना एका अज्ञात आयशर ट्रक वरील चालकाने धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.