Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: जालना शहरातील सेंट मेरी शाळेजवळ भरधाव आयशर झाडावर आदळले; चालकासह दोघांचा मृत्यू

Jalna, Jalna | Mar 31, 2026
जालना शहरातील सेंट मेरी शाळेजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवार दि. 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेले आयशर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळल्याने चालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. डुकरी पिंपरी अविनाश लोंढे आणि जिंतूर येथील सुरेष पालवे असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पहाटेच्या सुमारास हे आयशर वाहन अपघातग्रस्त झाले.
जालना: जालना शहरातील सेंट मेरी शाळेजवळ भरधाव आयशर झाडावर आदळले; चालकासह दोघांचा मृत्यू - Jalna News