Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आष्टी: आष्टी मेडिकल चौक येथे प्रभू श्री रामचंद्र प्रतिष्ठापना दिवस . आमदार केचे यांच्या हस्ते महाआरती.. भाविकांची मोठी उपस्थिती

Ashti, Wardha | Jan 22, 2026
आष्टीतील मेन रोड मेडिकल चौकात प्रभू श्री रामचंद्र प्रतिष्ठापना दिवस निमित्त श्रीराम उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शोभायात्रा महाआरती महापूजा चे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरनाणे भारावून गेला होता .याप्रसंगी आमदार दादाराव केचे यांनी महाआरती केली सर्व भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्थिती कार्यक्रमाला होती..