घनसावंगी: मनोज जरांगे यांचे नववे आमरण उपोषण स्थगित; सरकारच्या आश्वासनानंतर मध्यरात्री मोठा निर्णय..
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील य
मनोज जरांगे यांचे नववे आमरण उपोषण स्थगित; सरकारच्या आश्वासनानंतर मध्यरात्री मोठा निर्णय.. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडले उपोषण; मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक हालचालींचा दावा.. मनोज जरांगे यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रवाना.. आज दिनांक 31 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी