हद्दवाढ भागातील स्वागत नगर येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज सायं ५.३० च्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागातील परिसरामध्ये देवशाहीनी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी बरोबर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती चा समावेश करण्यात आला होता