नागपूर शहर: खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला करण्यात आली अटक : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 6 जूनला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात मानकापूर पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे