हवेली: वाघोली येथे घरातून सोन्याचे दागिने व रोग रक्कम चोरून नेण्याची घटना घडली
Haveli, Pune | Oct 30, 2025 वाघोली येथील बाईक रोड या ठिकाणी सदर चोरीची घटना घडली आहे घरात ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम ही चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी दीपेश पंजवानी यांनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.