पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे आजशहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शहरातील ७५ उद्याने व परिसराची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.